fbpx
Latest Government And Private Jobs

Vanrakshak Bharti 2024 Selection List: वनरक्षक भरती 2024 : सर्व निवड व प्रतिक्षा याद्या पहा!!

Vanrakshak Bharti 2024 Selection List

Vanrakshak Bharti 2024 Selection List: वनरक्षक भरती 2023 – 2024 :  राज्यात 2023 मध्ये जाहीर झालेल्या वनरक्षक भरतीत अनेक उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर लेखी परीक्षा व मैदानी चाचणी नंतर वनरक्षक भरतीतील उमेदवारांचे गुणांची गुणवत्ता आणि सामाजिक /समांतर आरक्षण विचारात घेवून, यासोबत निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येवून प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. वनरक्षक भरती 2023 – 24 ची निवड यादी व प्रतिक्षा यादी लागण्यास सुरुवात झाली आहे. सर्व जिल्ह्यांच्या निवड याद्या व प्रतिक्षा याद्या खाली पहा.

Vanrakshak Bharti 2024 Selection List

जिल्हेनिवड व
प्रतिक्षा याद्या
कोल्हापूर, सातारा
व सांगली
येथे क्लिक करा
ठाणेयेथे क्लिक करा
ठाणे चालणे
लिस्ट शुद्धीपत्रक
येथे क्लिक करा
औरंगाबाद
(संभाजीनगर) निवड यादी
येथे क्लिक करा
औरंगाबाद (संभाजीनगर)
निवड यादी शुद्धीपत्रक
येथे क्लिक करा
औरंगाबाद (संभाजीनगर)
प्रतिक्षा यादी
येथे क्लिक करा
औरंगाबाद (संभाजीनगर)
प्रतिक्षा यादी शुद्धीपत्रक
येथे क्लिक करा
पुणेयेथे क्लिक करा
धुळेयेथे क्लिक करा
यवतमाळयेथे क्लिक करा
यवतमाळ शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
अमरावतीयेथे क्लिक करा
गडचिरोलीयेथे क्लिक करा
गडचिरोली शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
चंद्रपूरयेथे क्लिक करा
कोल्हापूरयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Vanrakshak Bharti 2024 Selection List: वनरक्षक हे वनविभागातील आघाडीचे पद असून त्यांना वनक्षेत्रात पायी गस्त करावी लागते. त्यामुळे वनरक्षक हे शारीरीकदृष्टया सदृढ असणे आवश्यक आहे. वरती दिलेल्या निवड यादीतील वनरक्षक पदासाठी पुरुष उमेदवारांना २५ कि.मी. व महिला उमेदवारांना १६ कि.मी. चालण्याची शारीरिक क्षमता चाचणी विहित करणेत आलेली आहे. त्याअनुषंगाने, खाली दिलेल्या निवडसूचीतील (निवड यादी व प्रतीक्षा यादी) पुरूष उमेदवारांकरिता चार तासामध्ये २५ कि.मी. अंतर चालणे व महिला उमेदवारांकरीता चार तासांमध्ये १६ कि.मी. अंतर चालणे अशी चालण्याची शारीरिक तग धरण्याची चाचणी (Stamina test) घेण्यात येते. शारीरिक क्षमता चाचणीव्दारे पुरूष उमेदवारांना २५ कि.मी. व महिला उमेदवारांना १६ कि.मी. अंतर उमेदवारांनी चालून किंवा धावून किंवा चालून व धावून जास्तीत जास्त ४ तासात पूर्ण करणे आवश्यक आहे. जे उमेदवार सदर चालचाचणी ४ तासांच्या आत पूर्ण करू शकणार नाहीत, ते भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.

वनरक्षक (गट-क) सरळसेवा भरती प्रक्रिया 2023 – 2024 चे अनुषंगाने जाहिरात प्रसिध्द करणेत येऊन टी.सी.एस.आय.ओ.एन. या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात परीक्षा घेण्यात आलेली आहे. सदर परिक्षेचा वनवृत्तवार निकाल वनविभागाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेला आहे. सदर ऑनलाईन लेखी परिक्षेत किमान ४५% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्र व शारीरीक पात्रता तपासणी प्रत्येक जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाणी पूर्ण करणेत आलेली आहे. कागदपत्र व शारीरिक पात्रतामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणी घेण्यात आलेली आहे. वनरक्षक (गट-क) या पदाकरीता सर्व टप्प्यावर (कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी) पात्र ठरलेल्या उमेदवारांचे ऑनलाईन परिक्षेत मिळालेले गुण आणि धाव चाचणीमधील वेळेनुसार (पुरूष उमेदवार ५ कि.मी. व महिला उमेदवार ३ कि.मी.) मिळालेले गुण याची एकत्रित बेरीज करून उमेदवारांची सर्वसाधारण यादी वनविभागाचे https://mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत आलेली आहे. प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदसंख्येनुसार सामाजिक व समांतर आरक्षण निहाय उपरोक्त प्रमाणे प्रसिध्द सर्वसाधारण यादीमधील उमेदवारांचा गुणवत्तेनुसार निवडसूचीमध्ये समावेश काही जिल्ह्यांच्या निवड याद्या वरती दिल्या आहेत. बाकी लवकरच अपडेट केल्या जातील.

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

वाचा:- नवीमुंबई पोलिस विभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्ज करा!! Navi Mumbai Police Bharti

वाचा:- ठाणे पोलिस विभाग अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज!! Thane Police Bharti 2024

वाचा:- सांगली पोलिस विभाग अंतर्गत रिक्त पदांची भरती; Sangli Police Bharti 2024

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like