© 2022 - JobDikhao.
MahaGST Mumbai Bharati 2022 | खेळाडू उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी!
अभ्यासात तुम्ही थोडे कच्चे आहात पण खेळामध्ये तुम्ही खूप पारंगत आहात. जर तुम्हाला बौद्धिक ज्ञानाच्या कमतरतेमुळे नोकरी मिळत नसेल तर तुम्ही कसलीही काळजी करू नका. आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती.
वस्तू व सेवा कर विभाग | MahaGST Mumbai Bharati 2022 अंतर्गत हवालदार पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची जाहिरात नोकरीचे ठिकाण पगार शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MahaGST Mumbai Bharati 2022 as Follows
✔ पदसंख्या:- 06 जागा
✔ पदाचे नाव:- हवालदार
✔ शैक्षणिक पात्रता:- कोणत्याही मान्यतप्राप्त मंडळातून शालांत किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
✔ वयोमर्यादा:- 18 ते 25 वर्ष (SC/ST उमेदवारांसाठी सवलत) जहिरत वाचा
✔ पगार:- 18000 ते 56900
✔ नोकरीचे ठिकाण:- मुंबई
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याचा पत्ता:- प्रधान मुख्य आयुक्त, ४था मजला, जीएसटी भवन, ११५, एम.के. रोड, चर्चगेट मुंबई – ४०००२०
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 एप्रिल 2022
✔ Official website:- https://mahagst.gov.in
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.