fbpx
Latest Government And Private Jobs

Indian Bank Recruitment 2024; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! इंडियन बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु

Indian Bank Recruitment 2024

Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँके अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी;  प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Indian Bank Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख16 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Bank Recruitment 2024

पदाचे नाव प्राध्यापक, कार्यालयीन सहाय्यक
पद संख्या 2 जागा
शैक्षणिक पात्रता1. प्राध्यापक: पदवीधर / पदव्युत्तर/ MSW/ MA ग्रामीण विकासात/ MA समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ B.Sc. (पशुवैद्यकीय), बी.एस्सी. (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी. (Agri.), B.Sc. (कृषी. विपणन)/ बी.ए. B.Ed इ. शिकवण्याची क्षमता असावी आणि उमेदवाराकडे संगणकाचे उत्तम ज्ञान असावे.

2. कार्यालयीन सहाय्यक:
 ग्रॅज्युएट/ (BSW/ BA/B.com/ कॉम्प्युटर ज्ञानासह.) बेसिक अकाउंटिंगचे ज्ञान असावे.
वयोमार्यादा 22 ते 40 वर्ष (Indian Bank Recruitment 2024)
पगार 12,000/- रुपये ते 20,000/- रुपये दरमहा
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता The Director, Indian Bank RSETI, Vill- PaschimBeguni, PO- Chakshyampur, PS- Debra, Dist- Paschim Mediaipur, PIN- 721124, West Bengal.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://indianbank.in/

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

वाचा:- ESIC Kolhapur Bharti 2024; ESIC कोल्हापूर येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांची भरती!!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like