fbpx
Latest Government And Private Jobs

10 वी उत्तीर्णांना मोठी सुवर्णसंधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत विविध पदांची भरती. CISF Bharti 2022

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांच्या एकूण 787 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

CISF Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर 2022 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या 787  जागा
पदाचे नावकॉन्स्टेबल ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता 10th Pass 
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
अर्ज शुल्करु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख21 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.cisf.gov.in

Job Opportunity: महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा-2019 ( PSI) परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Job Opportunity: ZP Sangli Bharti 2022 Apply For Data Entry Operator

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like