fbpx
Latest Government And Private Jobs

10 वी उत्तीर्णांकरीता महापारेषण सोलापूर अंतर्गत नोकरीची संधी, असा करा अर्ज. MahaPareshan Solapur Bharti 2022 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण), सोलापूर  अंतर्गत नोकरीची खास संधी; “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

MahaPareshan Solapur Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या 63 जागा
पदाचे नाव शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाणसोलापूर
अर्ज पद्धतीऑनलाईन (नोंदणी)
आस्थापनेचा नोंदणी क्र.E09162700771
Opportunity Code – A0283657
अर्ज सुरू होण्याची तारीख 07 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईटwww.mahatransco.in

Job Opportunity: ST महामंडळ यवतमाळ विभागात नवीन भरती सुरु

Job Opportunity: SSC GD कॉन्स्टेबल नवीन भरती सुरु

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like