fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)मार्फत वैद्यकीय आधिकारी पदांची भारती, असा करा अर्ज. MPSC Medical Recruitment 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत वैद्यकीय आधिकारी पदांची नोकरी करण्याची खास संधी; महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी पदांसाठी 146 पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आहे. MPSC Medical Bharti 2023 या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

MPSC Medical Recruitment 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या146 पदे
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी (महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ)
शैक्षणिक पात्रताMBBS
वयोमर्यादाखुला – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – 05 वर्षे सूट.
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्कखुला- 394/- रुपये.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – 294/- रुपये.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मे 2023
अधिकृत वेबसाईटwww.mpsc.gov.in

Job Opportunity: ८ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय डाक विभागात ‘या’ पदासांठी भरती.

Job Opportunity: कृषी विभागात १० वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू, असा करा अर्ज.

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like