fbpx
Latest Government And Private Jobs

बृहन्मुंबई महानगरपालिकेत उत्तीर्ण पदवीधरांना नोकरीची खास संधी; पहा संपूर्ण माहिती| BMC Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरीची खास संधी; अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका BMC Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, नोकरी ठिकाण, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, श्रवणतज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या 13 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाण मुंबई
वयोमार्यादा 1. अति दक्षता बालरोग तज्ञ, विकृती शास्त्रज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया तज्ञ, मानद भुल तज्ञ, मानद बीएमटी फिजिशीयन, मानद त्वचारोग तज्ञ, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – 50 वर्षे

2. श्रवणतज्ञ, माहिती तंत्रज्ञ, डाटा मॅनेजर, भांडार सहाय्यक, नोंदणी सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर – 38 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख 20 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता मनपा- सोटीस्तै, पोए‌चओ आणि बीएमटी सेंटर, बोरीचाली (पू), मुंबई – 4008166
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.mcgm.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like