© 2022 - JobDikhao.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड भरती २०२४| आजच करा अर्ज; PMPML Bharti 2024
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; येथे शैक्षणिक अहर्ता प्राप्त असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे.
PMPML Bharti 2024 मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | Marketing Executive विपणन कार्यकारी |
रिक्त पदे | 2 पदे |
शैक्षणिक पात्रता | एमबीए मार्केटिंग क्षेत्रात कोणत्याही विद्यापीठातून चालेल + ७ वर्षाचा अनुभव आवश्यक |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
पगार | 50,000/- |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | मुलाखतीची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे |
मुलाखतीचे ठिकाण | पीएमटी बिल्डींग, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे – 411 037 |
अधिकृत वेबसाईट | https://pmpml.org/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.