fbpx
Latest Government And Private Jobs

नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती सुरु. लगेच करा अर्ज. Nagpur Gramin Police Bharti 2022

नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी, Nagpur Gramin Police Bharti 2022 अंतर्गत विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नागपूर ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 179 रिक्त जागा आहेत. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 132 जागा आहेत, तसेच चालक (ड्रायव्हर) पदाच्या 47 जागा आहेत.

Nagpur Gramin Police Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, शारिरीक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या 179 जागा
पदाचे नावपोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
शैक्षणिक पात्रता12th Pass
नोकरी ठिकाणनागपूर ग्रामीण
वयोमर्यादा खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग: रु. 450 /- मागास प्रवर्ग: रु. 350 /
अर्ज करण्याची पद्धत   ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख9 नोव्हेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईट nagpurgraminpolice.gov.in

Job Opportunity: पुणे ग्रामीण पोलीस विभागात 669 रिक्त पदांची भरती

Job Opportunity: India Security Press Recruitment 2022 Payment 18780 To 67390 Check Details Here

Download PDF Notification

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like