fbpx
Latest Government And Private Jobs

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत लिपिक, सहायक पदांची नवीन भरती सुरु! DFSL Mumbai Bharti 2024

न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक” पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

DFSL Mumbai Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव  वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक
पदसंख्या125 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
नोकरी ठिकाणमुंबई महाराष्ट्र
परीक्षा शुल्कखुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१०००/-
मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.९००/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
निवड पद्धती ऑनलाईन परीक्षा व कागतपत्र पडताळणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईटhttps://dfsl.maharashtra.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like