© 2022 - JobDikhao.
ठाणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 293 पदांची भरती प्रक्रिया जाहीर; असा करा अर्ज | Thane Mahanagarpalika Bharti 2024
ठाणे महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी (मिश्रक), दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आर्टिस्ट & फोटोग्राफर या पदांची भरती केली जात आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पात्र उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे.
Thane Mahanagarpalika Bharti 2024 मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखत्तीची शेवटची तारीख 26, 27, 28, 29 फेब्रुवारी & 01 मार्च 2024आहे.
पदाचे नाव | स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्य चिकित्सक, फिजिशियन, भुलतज्ञ, नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, परिचारीका/ स्टाफ नर्स, प्रसाविका, बायोमेडिकल इंजिनियर, फिजियोथेरपिस्ट, डायटेशियन, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, स्पिच थेरपिस्ट, पब्लिक हेल्थ नर्स, मेडिकल रेकॉर्ड किपर, सायकॅट्रिक कौन्सिलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी (मिश्रक), दंत हायजिनिस्ट, सी.एस.एस.डी. सहायक, इलेक्ट्रीशियन, डेप्युटी लायब्रेरियन (उप ग्रंथपाल), लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ मुझियम, आर्टिस्ट & फोटोग्राफर. |
पद संख्या | 293 पदे |
शैक्षणिक पात्रता | एसएससी, एचएससी, जीएनएम नर्सिंग, एएनएम, पदवी पदवी. |
पगार | दरमहा रु. 18,000/- ते रु. 1,10,000/- पर्यंत. |
वयोमार्यादा | 8 – 38 वर्षे (मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत). |
नोकरी ठिकाण | ठाणे महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीची तारीख | 26, 27, 28, 29 फेब्रुवारी 01 मार्च 2024 |
मुलाखतीचा पत्ता | के. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे. |
अधिकृत वेबसाईट | https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.