fbpx
Latest Government And Private Jobs

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी की जास्त? पहा | Gold Price Today:

Gold Price Today: लग्नसराईचा काळ सुरू झाला की सगळ्यांचे लक्ष सोन्या- चांदीच्या भावाकडे असते. सर्व ग्राहक सोन्या -चांदीचे भाव कमी (Gold Price Today) होण्याची वाट पाहत असतात. तर ग्राहकांना माहिती असायला हवे की सलग चार पाच दिवस सोन्या चांदीच्या किमती घसरल्या होत्या. पण आज सोन्याचे भाव वाढले आहेत. तसेच चांदीच्या किंतींनीही वाढ घेतली आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यापर्वी आजचे भाव जाणून घ्या.

सोमवार Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,450 रुपयांवर पोहचली आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,670 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,450 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,670 रुपयांवर पोहचले आहे. म्हणजेच सोन्याचे भाव (Gold Price Today) 62 हजारांच्या वर गेले आहेत.

(Gold Price Today) : Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

पुणे- 57,450 रुपये
मुंबई – 57,450 रुपये
नागपूर – 57,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 62,670 रूपये
मुंबई – 62,670 रूपये
नागपूर – 62,670 रूपये

चांदीचे भाव :

सोमवारी सोन्याचे भाव वाढले असले तरी चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. कारण 10 ग्राम चांदीचा भाव 760 रुपयांवर आहे. तसेच 100 ग्राम चांदीचा भाव 7,600 रुपये सुरू आहे. 1,000 ग्राम चांदीची किंमत 76,000 रूपये अशी आहे. त्यामुळे आज ग्राहकांना चांदीची खरेदी करता येणार आहे. आणि सोन्याच्या किमती (Gold Price Today) कमी होण्याची वाट पहावी लागणार आहे.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like