fbpx
Latest Government And Private Jobs

ZP Dhule Bharti 2024: धुळे जिल्हा परिषद मध्ये १२वि+ M.S.C.I.T. पास उमेदवारांकरिता भरती सुरु;

ZP Dhule Bharti 2024

ZP Dhule Bharti 2024: जिल्हा परिषद धुळे अंतर्गत नोकरीची संधी; “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 12वी पास + M.S.C.I.T. उमेदवारांसाठी नोकरीची खूप मोठी संधी आहे. या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

ZP Dhule Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024आहे.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ZP Dhule Bharti 2024

पदाचे नाव डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या 4 जागा
शैक्षणिक पात्रता 12वी पास + M.S.C.I.T.
नोकरी ठिकाण धुळे
वयोमार्यादा किमान 18 व कमाल 35 वर्ष.
पगार दरमहा रु. 20,650/- पर्यंत.
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://zpdhule.maharashtra.gov.in/

वाचा:- बारामती सहकारी बँक येथे नोकरीची खास संधी; विविध रिक्त पदांची भरती!! असा करा अर्ज | Baramati Sahakari Bank Bharti 2024

वाचा:- Ambalika Sugar Ahmednagar Recruitment 2024; श्री अंबालिका शुगर लिमिटेड अहमदनगर भरती २०२४

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like