fbpx
Latest Government And Private Jobs

ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

ZP Ahmednagar Recruitment 2024

ZP Ahmednagar Recruitment 2024: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद, अहमदनगर (Zilla Parishad, Ahmednagar) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

ZP Ahmednagar Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ZP Ahmednagar Recruitment 2024

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार, एसटीएलएस
पद संख्या 23 जागा
शैक्षणिक पात्रताजाहिरात वाचा
वयोमर्यादा 18 ते 46 वर्ष
अर्ज शुल्क अराखीव प्रवर्ग – रु. 300/- ; राखीव प्रवर्ग– रु. 150/-
नोकरीचे ठिकाण अहमदनगर
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता  जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा रुग्णालय आवार, अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://nagarzp.gov.in/

वाचा:- Ambalika Sugar Ahmednagar Recruitment 2024; श्री अंबालिका शुगर लिमिटेड अहमदनगर भरती २०२४

वाचा:- Kolhapur Nagri Bank Bharti 2024; ग्रेजुएट उत्तीर्णांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची संधी;

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like