© 2022 - JobDikhao.
आघाडीची फूड डिलीवरी कंपनी Zomato Partner App मध्ये डिलीवरी पार्टनर (zomato delivery partner) म्हणून नोकरी करण्याची मोठी संधि Zomato Partner App कंपनी ने दिली आहे. डिलीवरी पार्टनर म्हणून तुम्ही सुद्धा पार्ट टाइम किंवा फूल टाइम काम करून पैसे कमवू शकता.
त्यासाठी तुम्हाला Zomato Partner App च्या official वेबसाइट वर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी लागेल. वेबसाइट ची लिंक आणि इतर महत्वपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. ती काळजीपूर्वक वाचून या नोकरी साठी तुम्ही Apply करू शकता.
Current vacancy in zomato delivery partner as follows
✔ Zomato Partner App ची वैशिष्ठ्ये
2 Lakh+ Happy Merchants
10,000+ Happy Partners
10 Crore+ Happy Deliveries
1000+ Women Delivery Partners
✔ Zomato फूड डिलीवरी पार्टनर (Zomato Partner App) ला खालील सुविधा मिळतात.
1. Get Paid Weekly
Get weekly payment directly in your bank account without any wait.
2. Flexible Working Hours
Choose your delivery work hours according to your convenience.
3. Insurance Coverage
Deliver safe with our accidental and medical insurance.
4. Safety kit
Get pepper spray and a torch for women rider safety.
✔ या 3 स्टेप्स मध्ये जॉइन करा
Step 1
Download food delivery app
Step 2
Complete online training
Step 3
Start delivering & start earning
✔ Official Website: https://www.zomato.com/
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.