fbpx
Latest Government And Private Jobs

Zomato मध्ये असा मिळतो जॉब, तुमच्याकडे फक्त Reference पाहिजे.

Zomato एक भारतीय ऑनलाइन Food Delivery Service देणारी कंपनी आहे. Zomato ची सुरवात  पंकज चड्ढा आणि दीपिंदर गोयल यांनी 2008 मध्ये केली होती. ही कंपनी यांच्या Website आणि App च्या सहायाने Food Delivery service लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करते.

भारतीय स्टार्टअप युनिकॉर्नपैकी आतापर्यंतचा सर्वात मोठी म्हणजे तब्बल 9000 कोटी रुपये प्राथमिक समभाग विक्री करणारी झोमॅटो पहिली युनिकॉर्न कंपनी आहे.

Zomato एम्प्लोयीला किती पगार मिळतो?

Zomato मध्ये नोकरी करणार्‍या एम्प्लोयीला 20,000 ते 25,000 हजारपर्येंत पगार मिळतो. सोबतच 50000 हजार पर्येंत insurance देण्यात येतो. रोजच्या रोज हजारो ऑर्डर्स ग्राहकांपर्यंत हे Delivery boys पोहोचवत असतात.

असा मिळतो Zomato मध्ये जॉब.

हे वाचा: फ्रीलान्सिंग म्हणजे नक्की काय आणि फ्रीलान्सिंग करियर द्वारे तुम्ही पैसे कसे कमवू शकता वाचा सविस्तर.

Zomato च्या अधिकृत वेबसाइट https://www.zomato.com/careers नुसार Zomato कोणतेही जॉब Applications स्वीकारत नाही. तुम्हाला ही Zomato मध्ये नोकरी हवी असेल तर एकदम सोप्पं आहे.

तुम्हाला फक्त Zomato मध्ये नोकरी करणार्‍या employee चा reference हवा आहे. तुम्ही फक्त Zomato च्या employee द्वारे नोकरी साठी अर्ज करू शकता.

You might also like