fbpx
Latest Government And Private Jobs

Youtuber बना! लखपती व्हाल.. Youtube Career बद्दल सर्वकाही एक मिनिटात.

स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच नोकरी मिळेलच असं नाही. त्यामुळे नोकरी व्यतिरिक्त इतर करियर चे मार्ग शोधायलाच पाहिजेत. करियर करण्यासाठी तुमच्याकडे Youtube Career हा एक ट्रेंडिंग पर्याय आहे. Youtuber कसं बनायच आणि पैसे कसे कमवायचे पाहू थोडक्यात….

Youtuber बना! लखपती व्हाल.. Youtube Career बद्दल सर्वकाही एक मिनिटात.

Youtubeकाय आहे? जाणून घ्या यूट्यूब करियर बद्दल थोडक्यात..

Youtube हे एक ऑनलाइन विडियो शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. जिथे वापरकरते विडियो पाहणे, लाइक करणे, शेअर करणे या सारख्या गोष्टी करतात.

मी Youtuber(Youtube Career) बनून पैसे कसे कमवू शकतो?

तुम्ही Youtube नक्कीच वापरत असाल, Youtube मध्ये विडियो पाहत असताना मध्ये मध्ये जाहिराती येतात. या जाहिरातींमधून Youtuber ला पैसे मिळत असतात.

उदा. तुम्ही youtube channel सुरू केला आणि विडियो अपलोड करणं चालू केल. आता हे विडियो पाहण्यासाठी बरेच लोक येतील. या विडियो मध्ये ज्या जाहिराती लागतात त्या जाहिरातींवर जर विडियो पाहणार्‍या लोकांनी क्लिक केल तर तुम्हाला पैसे मिळतात. या व्यतिरिक्त Paid Promotion मधून अधिकची कमाई होते.

1000 विडियो views ला किती पैसे मिळतात?

साधारणतः 1000 विडियो views ना 200 ते 300 रुपये मिळतात. जर तुमचे विडियो फॉरेन देशात पाहिले जात असतील तर मिळणारे पैसे दुप्पट मिळतात.

Youtube Career निवडून या फेमस Youtubers ने एवढं कमवलं...

Carry Minati- USD 4 million

Amit Bhadana- USD 6.3 million

Bhuvan Bam- USD 3 million

Ashish Chanchlani- USD 4 million

Gaurav Chaudhary- USD 45 million

Harsh Beniwal- USD 2.2 million

Emiway- USD 2.5 million

Nisha Madhulika- USD 4.47 million

Vidya Vox- USD 1.3 million

यूट्यूब चॅनेल कसा सुरू करावा? How to start youtube channel?

हे वाचा: Affiliate Marketing म्हणजे काय? जाणून घ्या Affiliate Marketing बद्दल सर्वकाही.

Youtube मध्ये करियर करण्यासाठी तुम्ही या स्टेप्स फॉलो करा,

तुमचा आवडीतीचा विषय निवडा ज्यावरती तुम्ही विडियो बनवू शकता.

चॅनेल च नाव शोधा

Youtube वर जाऊन चॅनेल तयार करा.

मोबाइल किंवा कॅमेरा वापरुन विडियो रेकॉर्ड करा

विडियो एडिट करा

आणि Youtube वर अपलोड करा.

तर, या झाल्या काही स्टेप्स ज्या तुम्हाला यूट्यूब चॅनेल सुरू करण्यासाठी मदत करतील. बाकी काही अडचण आल्यास Youtube किंवा गूगल वर शोधू शकता.

ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.. अशीच महत्वपूर्ण माहिती आणि नवनवीन नोकरीच्या अपडेट्स साठी jobdikhao.com सोबत नक्की कनेक्ट रहा..

You might also like