© 2022 - JobDikhao.
Affiliate Marketingम्हणजे काय? तुम्ही Affiliate Marketing हा शब्द नक्की ऐकला असेल. Affiliate Marketing द्वारे तुम्ही कमी गुंतवणुकीत लाखो रुपये कसे कमवू शकता याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.
Affiliate Marketing म्हणजे काय?
सोप्या शब्दात सांगायच झालं तर, Affiliate Marketing म्हणजे दुसर्या कंपनीचे प्रोडक्टस/सर्व्हिसेस प्रोमोट करून विक्रीवरती कमिशन मिळवणे होय. उदा. तुम्ही Amazon चा Affiliate प्रोग्राम जॉइन केला, त्यानंतर तुम्हाला एक Affiliate लिंक मिळेल. ती लिंक तुम्ही तुमच्या मित्राला पाठवली आणि त्याने ते प्रॉडक्ट खरेदी केल तर तुम्हाला त्या प्रत्येक विक्रीवर ठराविक कमिशन मिळतं. जे की 1% ते 80% असू शकत.
Affiliate Marketing द्वारे लाखो रुपये कसे कमवू शकता?
तुम्हाला जर Affiliate Marketing द्वारे लाखो रुपये कामवायचे असतील तर तुम्हाला Affiliate प्रोग्राम जॉइन करावे लागतील. ज्या-ज्या कंपन्या Affiliate Marketing चे प्रोग्राम चालवत आहेत अश्या कंपन्यांची यादी खाली दिलेली आहे. त्यांच्या website वर जावून तुम्ही Affiliate प्रोग्राम जॉइन करू शकता.
पुढे काय?
Affiliate प्रोग्राम जॉइन केल्यानंतर पुढे तुम्हाला प्रॉडक्ट विकण्यासाठी ग्राहकांची गरज पडणार आहे. त्यासाठी तुम्ही फॅमिली, फ्रेंड्स यांच्या पासून सुरुवात करू शकता. त्यानंतर सोशल मीडिया चा वापर करू शकता. पुढे पेड अॅडवरटाजिंग करून सुद्धा प्रोडक्टस प्रोमोट करून लाखो रुपये कमवू शकता.
कोणत्या कंपन्यांचे Affiliate Marketing प्रोग्रॅम्स आहेत?
26 भारतीय आणि आंतराष्ट्रीय कंपन्यांचे Affiliate Marketing प्रोग्रॅम्स आहेत त्यामध्ये,
या टॉप वेबसाइट आहेत ज्यांचे Affiliate प्रोग्राम तुम्ही जॉइन करू शकता. अधिक माहिती साठी या वेबसाइट ला भेट द्या.