© 2022 - JobDikhao.
UPSC अंतर्गत 160 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; असा करा अर्ज. UPSC Bharti 2022
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत नोकरी करण्याची संधी; “वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, व्याख्याता” पदांच्या एकूण 160 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
UPSC Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2022 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदसंख्या | 160 जागा |
पदे | 1. वरिष्ठ कृषी अभियंता: 7 पदे 2. कृषी अभियंता: 1 पदे 3. सहाय्यक संचालक: 13 पदे 4. असिस्टंट केमिस्ट: 1 जागा 5. असिस्टंट हायड्रोजियोलॉजिस्ट: 70 पदे 6. कनिष्ठ वेळ स्केल: 29 पदे 7. असिस्टंट केमिस्ट : ६ पदे 8. सहाय्यक भूवैज्ञानिक: 9 पदे 9. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ: 1 पद 10. असिस्टंट केमिस्ट: 14 पदे 11. व्याख्याता: 9 पदे |
पदाचे नाव | वरिष्ठ कृषी अभियंता, कृषी अभियंता, सहाय्यक संचालक, सहायक रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक जलशास्त्रज्ञ, कनिष्ठ टाइम स्केल, सहाय्यक भूवैज्ञानिक, सहायक भूभौतिकशास्त्रज्ञ, व्याख्याता |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
वयोमर्यादा | 1. वरिष्ठ कृषी अभियंता: 40 वर्षे 2. कृषी अभियंता: 33 वर्षे 3. सहाय्यक संचालक: 30 वर्षे 4. असिस्टंट केमिस्ट: 30 वर्षे 5. असिस्टंट हायड्रोजियोलॉजिस्ट: 30 वर्षे 6. कनिष्ठ वेळ स्केल: 35 वर्षे 7.असिस्टंट केमिस्ट : 30 वर्षे 8. सहाय्यक भूवैज्ञानिक: 30 वर्षे 9. सहाय्यक भूभौतिकशास्त्रज्ञ: 30 वर्षे 10. असिस्टंट केमिस्ट: 30 वर्षे 11. व्याख्याता: 30 वर्षे |
अर्ज शुल्क | Rs. 25/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 1 डिसेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | upsc.gov.in |
Job Opportunity: अहमदनगर पोलीस विभागात 139 पदांची भरती
Job Opportunity:10 वी उत्तीर्णांना मोठी सुवर्णसंधी – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF) अंतर्गत विविध पदांची भरती
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.