fbpx
Latest Government And Private Jobs

घरबसल्या कमवा 12000/महिना! Tech Mahindra WFH JOb | jobdikhao

घरबसल्या कमवा 12000/महिना! | Work From Home Apportunity: 2022 | jobdikhao

Tech Mahindra कंपनीमध्ये घरबसल्या काम करण्याची सुवर्णसंधी! लॉकडाऊन मध्ये नोकरी गमावली मग काळजी करू नका आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती.

Tech Mahindra कंपनीमध्ये Customer Support Associate या पदासाठी मोठया प्रमाणात भरती घेण्यात येणार आहे. हि भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, कागदपत्रे या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

पदसंख्या:- भरपूर

पदाचे नाव:- Customer Support Associate

शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.

स्किल आणि अनुभव:-

1. अनुभव- 0 ते 5 वर्ष

2. संभाषण कौशल्य (Good communication)

3. उमेदवारांना हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स येणं आवश्यक आहे.

4. उमेदवारांना 25WPM आणि 90% accuracy सह टायपिंग येणं आवश्यक आहे.

5. उमेदवारांकडे स्वतःचा लॅपटॉप किंवा PC असणं आवश्यक आहे.

पगार:- 12000/महिना

भरती प्रक्रिया:- ऑनलाइन ( Video Call Interview )

आवश्यक कागदपत्रे:-

1.बायोडेटा

2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

3.शाळा सोडल्याचा दाखला

4.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6.पासपोर्ट साईझ फोटो

Official Website:- https://www.techmahindra.com

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी sd00684448@techmahindra.com या ईमेल वरती आपला CV पाठवावा.

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like