fbpx
Latest Government And Private Jobs

SSC GD कॉन्स्टेबल अंतर्गत 26146 पदांची मोठी भरती; त्वरित अर्ज करा | SSC GD Constable Bharti 2024

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)” पदांच्या एकूण 26146 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

SSC GD Constable Bharti 2024 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नावकॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
पदसंख्या26146 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .
वयोमर्यादा18-23 वर्षे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/

Job Opportunity: SBI द्वारे ८७७३ लिपिक पदांची नवीन भरती सुरू; असा करा अर्ज |

Job Opportunity: ६०२ पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती मेगा जाहिरात प्रसिद्ध, असा करा अर्ज |

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like