fbpx
Latest Government And Private Jobs

SPMCIL Recruitment 2024: 10 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी; असा करा अर्ज!!

SPMCIL Recruitment 2024

SPMCIL Recruitment 2024: सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरी करण्याची खास संधी; सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुपरवाइजर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमनसह ९६ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. १० वी, पदवीधर आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SPMCIL Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, नोकरी ठिकाण, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SPMCIL Recruitment 2024

पद आणि शैक्षणिक पात्रता1. सुपरवाइजर – ०२ पदे
प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)

2. सुपरवाइजर (Tech-Control) – ०५ पदे
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)

3. सुपरवाइजर (OL) – ०१ पद
ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

4. ज्युनियर ऑफिस असिस्टंट –१२ पदे (SPMCIL Recruitment 2024)
NCVT/SCVT ITI (Fitter)

5. ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)- ६८ पदे
NCVT/SCVT ITI (Welder)

6. ज्युनियर टेक्निशियन (Fitter) –०३ पदे
NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)

7. ज्युनियर टेक्निशियन (Welder)- ०१ पद
हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.

8. ज्युनियर टेक्निशियन (Electronics/Instrumentation) – ०३ पदे
५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि संगणक ज्ञान तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

9. फायरमन – ०१ पद
१० वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि उंची १६५ सेमी आणि छाती ७९-८४ सेमी.
वयोमार्यादा १८ ते ३० वर्षे
SC/ST: ५ वर्षे सूट
ओबीसी – ०३ वर्षे सूट
अर्ज शुल्क खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाइट https://spphyderabad.spmcil.com/en/

वाचा:- Indian Railway Bharti 2024| रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! वेतन –29,200 रूपये|

वाचा:- Central Bank Of India Apprentice Recruitment 2024 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती

वाचा:- NLC India Recruitment 2024: 10 वी/12 वी पास उमेदवारांना आनंदाची बातमी!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी|

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like