© 2022 - JobDikhao.
बँकेत नोकरी करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची खास संधी!
बँकेमध्ये नोकरी करणे असे अनेकांचे स्वप्न असते, पण अपुऱ्या माहितीमुळे काही लोकांना ती संधी मिळत नाही, म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास माहिती.
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी मोठया प्रमाणात भरती घेण्यात येणार आहे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✔ पदसंख्या:- 105 जागा
✔ पदाचे नाव:- 1.मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट)
2. क्रेडिट ऑफिसर
3. क्रेडिट इम्पोर्ट- एक्सपोर्ट बिझनेस
4. फोरेक्स – एक्विजिशियन अँड रिलेशनशिप मॅनेजर
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट):- B.E./ B.Tech in कॉम्प्युटर सायन्स/ IT/डेटा सायन्स किंवा /कॉम्प्युटर सायन्स/IT पदवी/B.Sc/ BCA/ MCA
2. क्रेडिट ऑफिसर:- कोणत्याही शाखेतील पदवी, 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 7 वर्षांचा अनुभव
3. क्रेडिट इम्पोर्ट- एक्सपोर्ट बिझनेस :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 8 वर्षांचा अनुभव किंवा CA / CMA / CFA आणि 7 वर्षांचा अनुभव
4. फोरेक्स – एक्विजिशियन अँड रिलेशनशिप मॅनेजर:- कोणत्याही शाखेतील पदवी आणि मार्केटिंग/सेल्समध्ये PG पदवी/डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव
✔ वय:- पदानुसार वयोमर्यादा
1.मॅनेजर (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) – 24 ते 34 वर्ष
2. क्रेडिट ऑफिसर- 25 ते 40 वर्ष
3. क्रेडिट इम्पोर्ट- एक्सपोर्ट बिझनेस- 25 ते 40 वर्ष
4. फोरेक्स – एक्विजिशियन अँड रिलेशनशिप मॅनेजर – 24 ते 40 वर्ष
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 24 मार्च 2022
✔ पगार:- NA
✔ नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण देशात
✔ Fee:- NA
✔ official website:- www.bankofbaroda.in
✔ अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.