fbpx
Latest Government And Private Jobs

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी विविध रिक्त पदांची भरती. South East Central Railway Recruitment 2022

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर (South East Central Railway nagpur) विभागाच्या प्रशिक्षणार्थी 1044 पदांची भरती घेण्यात येणार आहे. येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर येथे विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

South East Central Railway Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in South East Central Railway Recruitment 2022 as follows

पदसंख्या:-1044 जागा

पदाचे नाव:-

1.अप्रेंटिस (Apprentice)

शैक्षणिक पात्रता:-

1. 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य (10 + 2 परीक्षा प्रणाली अंतर्गत ) 50% गुण

वयोमर्यादा:- 1 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट )

पगार:- 29,200 रु.

नोकरीचे ठिकाण:- नागपूर महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 3 जून 2022

Official Website:- https://secr.indianrailways.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like