fbpx
Latest Government And Private Jobs

IT विद्यार्थ्यासाठी नोकरीची सुवर्ण संधी! महिंद्रा प्रायव्हेट लिमटेड कंपनी(Tech Mahindra) मध्ये विविध जागांसाठी भरती.

महिंद्रा प्रायव्हेट लिमटेड कंपनी ( Tech Mahindra ) पुणे येथे भरती घेण्यात येणार आहे. IT विद्यार्थ्यांसाठी महिंद्रा कंपनीने नोकरीची खास संधी दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे असे विद्यार्थी apply करू शकतात. या भरतीची प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, पगार आणि वयोमर्यादा याविषयी माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया official website पाहा.


पदसंख्या:- 2 जागा
पदाचे नाव:- Hadoop developer
शैक्षणिक पात्रता:- पदाच्या संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
वय:-NA
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 13 एप्रिल 2022
पागर:- NA
नोकरीचे ठिकाण:- पुणे
जाहिरात:- NA
Official Website:- https://www.mahindra.com
अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा

Click Here To Apply Now

You might also like