fbpx
Latest Government And Private Jobs

PSI Result 2019-496 पदे निकाल जाहीर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2019 च्या जाहीरातीमधील 496 PSI पदांचा निकाल जाहीर केला.

निकलबाबत अधिक माहिती खालील लिंक मध्ये आहे. लिंक वर क्लिक करून निकाल डाऊनलोड करता येईल.

प्रथम क्रमांक(महा. राज्य)- निलेश बर्वे (पुणे जिल्हा)

प्रथम क्रमांक(मुलींमध्ये)- सुप्रिया रावण(कोल्हापूर)

प्रथम क्रमांक(मागासवर्गीय)- विजय सैद(अहमदनगर)

खालील लिंक वरून निकाल डाऊनलोड करा

Click Here To Download

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like