© 2022 - JobDikhao.
PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत भरती सुरु|
PCMC Recruitment 2024
PCMC Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत (PCMC Recruitment 2024) नोकरी करण्याची खास संधी; सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक या पदांच्या एकूण 327 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
PCMC Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख16 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PCMC Recruitment 2024
पदाचे नाव | सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक |
पद संख्या | 327 पदे |
शैक्षणिक पात्रता | 1. सहाय्यक शिक्षक- 189 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी. – डी.एड 2. पदवीधर शिक्षक – 138 पदे (PCMC Recruitment 2024) आवश्यक शैक्षणिक पात्रता – एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड (विज्ञान विषय), एच.एस.सी. – डी.एड, बी.ए. बी.एड (भाषा विषय) |
नोकरी ठिकाण | पिंपरी-चिंचवड, पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 01 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 एप्रिल 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | समक्ष जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव. |
अधिकृत वेबसाइट | https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php |
वाचा:- Indian Railway Bharti 2024| रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! वेतन –29,200 रूपये|
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.