© 2022 - JobDikhao.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या रिक्त पदांची नवीन भरती!! लगेच करा अर्ज | PCMC Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “सल्लागार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
PCMC Bharti 2024 या भरतीचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2024 आहे. आणि उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीची तारीख 5 मार्च 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | सल्लागार |
पद संख्या | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. |
नोकरी ठिकाण | पिंपरी चिंचवड |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी १८ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 मार्च 2024 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८ |
मुलाखतीची तारीख | 5 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.pcmcindia.gov.in/marathi/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.