fbpx
Latest Government And Private Jobs

Ordnance Factory Bhandara Bharti 2024: ITI पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! आयुध निर्माणी फॅक्ट्री भंडारा अंतर्गत नवीन पदांची भरती|

Ordnance Factory Bhandara Bharti 2024

Ordnance Factory Bhandara Bharti 2024: आयुध निर्माणी भंडारा येथे नोकरी करण्याची मोठी संधी आहे. “DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)“ पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Ordnance Factory Bhandara Bharti 2024

पदाचे नाव DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर) Ordnance Factory Bhandara Bharti 2024
पद संख्या 80 जागा
शैक्षणिक पात्रताज्या उमेदवारांनी AOCP ट्रेडच्या NCTVT (आता NCVT) द्वारे जारी केलेले NAC/NTC प्रमाणपत्र असलेले AOCP ट्रेडमध्ये शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण केले आहे; जे पूर्वीच्या आयुध निर्माणी मंडळाच्या अंतर्गत किंवा मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL) अंतर्गत आयुध कारखान्यांमध्ये प्रशिक्षित आहेत, त्यांना प्रशिक्षण/अनुभव आहे. लष्करी दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती आणि हाताळणी करणारे उमेदवार पात्र असतील.
वयोमार्यादा 30 मार्च 2024 रोजी 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी नाही.
पगार 9,900/- रुपये.
नोकरी ठिकाण भंडारा महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन-४४१९०६
अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://ddpdoo.gov.in/

वाचा:- Jilhadhikari Karyalaya Bharti 2024: जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती| असा करा अर्ज!!

वाचा:- IGI Aviation Recruitment 2024: राज्यात मुंबई, पुणे, नागपुर येथे हवाई सेवा मध्ये 12 वी उमेदवारांसाठी 1074 जागेवर भरती|

वाचा:- NLC India Recruitment 2024: 10 वी/12 वी पास उमेदवारांना आनंदाची बातमी!! नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी|

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like