fbpx
Latest Government And Private Jobs

OICL Recruitment 2024: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत 100 पदांची नवीन भरती; ऑनलाइन अर्ज करा!!

OICL Recruitment 2024

OICL Recruitment 2024: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) अंतर्गत नोकरी करण्याची खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

OICL Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज सुरू होण्याची तारीख 21 मार्च 2024आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख12 एप्रिल 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

OICL Recruitment 2024

पदाचे नाव प्रशासकीय अधिकारी
पद संख्या 100 जागा
शैक्षणिक पात्रता 60% गुणांसह B.Com/ MBA (Finance)/ CA/ ICWA/ पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematics/ Actuarial Science) किंवा B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (Information Technology / Computer Science/ Electronics & Communication/ Automobile / Mechanical / Electrical/ Civil/ Chemical /Power/ Industrial/ Instrumentation) किंवा MCA किंवा M.B.B.S/BDS किंवा 60% गुणांसह LLB.
वयोमार्यादा उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क UR/ EWS/ OBC : रु. 1000/- [SC/ ST/ PWD : रु. 250/-]
पगार रु. 50,925/- ते रु. 96,765/-
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख 21 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024
परीक्षा मे/जून 2024
अधिकृत वेबसाइट https://orientalinsurance.org.in/

वाचा:- Kolhapur Nagri Bank Bharti 2024; ग्रेजुएट उत्तीर्णांना कोल्हापूर जिल्हा नागरी बँकेत नोकरीची संधी

वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,

वाचा:- IREL Recruitment 2024; IREL इंडिया लिमेटेड 10वी/ITI/12वी या पदांची भरती |

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like