© 2022 - JobDikhao.
नाशिक पोलिस दलामध्ये नोकरीकरण्याची खास संधी, तब्बल मिळणार एवढा पगार! नाशिक पोलिस दलामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Nashik police recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. नाशिक पोलिस भरती 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Nashik police bharti 2022 as follows
✔ पदसंख्या:- 3 जागा
✔ पदाचे नाव:-
1. विधी अधिकारी वर्ग- ब
2. विधी अधिकारी
✔ शैक्षणिक पात्रता:- अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.
✔ वयोमर्यादा:- 21 ते 30 वर्ष
✔ पगार:- 25,000 ते 30,000
✔ नोकरीचे ठिकाण:- नाशिक
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- दिनांक 7 मे २०२२ पर्यंत अर्ज पाठविणे आवश्यक.
✔ अर्ज पाठविण्याचा पत्ता: – करावयाचे अर्ज पोलिस आयुक्त, नाशिक शहर, गांगपूर रोड, नाशिक- 42200 यांचे कार्यालयात किंवा पोस्टाने दिनांक 23/4/2022 ते 4/7/2022 पर्यन्त 10.00 ते 6.00 या वेळेत कार्यालयात दाखल करणे आवश्यक.
✔ Official Website:- https://nashikcitypolice.gov.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.