© 2022 - JobDikhao.
Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती; पगार – 16,600 ते 52,400 रूपये|
Mumbai High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत सफाई कामगार या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
Mumbai High Court Bharti 2025: ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai High Court Bharti 2025
पदाचे नाव | सफाई कामगार |
पद संख्या | 01 जागा |
शैक्षणिक पात्रता | उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
इतर आवश्यक पात्रता | 1) उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. 2) अनुभव : उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा. |
वयोमर्यादा | 18 ते 43 वर्ष. |
पगार | 16,600 ते 52,400 रूपये. |
नोकरी ठिकाण | मुंबई |
अर्ज शुल्क | ३००/- रु. |
निवड प्रक्रिया | 1) प्रात्यक्षिक परीक्षा (किमान पात्रता गुण – 15) – 30 गुण. 2) शारीरिक क्षमता चाचणी – 10 गुण. 3) वैयक्तिक मुलाखत – 10 गुण. 4) निवड प्रक्रियेचे एकूण गुण – 50 गुण. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2025 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | (फक्त स्पीड पोस्ट) प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032. |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.