© 2022 - JobDikhao.
Mumbai High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालयात ४थी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!! सफाई कर्मचारी पदांची भरती!! पगार – 16,600 ते 52,400 रूपये
Mumbai High Court Bharti 2024
Mumbai High Court Bharti 2024: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; सफाई कर्मचारी या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती करण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 4थी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Mumbai High Court Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख10 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai High Court Bharti 2024
पदाचे नाव | सफाई कर्मचारी. |
पद संख्या | 06 जागा |
शैक्षणिक पात्रता | 4थी पास |
वयोमार्यादा | 18 ते 38 वर्ष. |
पगार | 16,600 ते 52,400 रूपये |
नोकरी ठिकाण | छत्रपती संभाजीनगर |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर ४३१ ००९” |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://bombayhighcourt.nic.in/ |
वाचा:- Agniveer Bharti 2024: महाराष्ट्र अग्निवीर भरती 2024 सुरू!! पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.