© 2022 - JobDikhao.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली नवीन भरती जाहीर!! सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका | MPSC Recruitment 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत (MPSC Recruitment 2024) सरकारी नोकरीची मोठी संधी आहे. विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आयोगाने काढलेल्या या अधिसूचनेत सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ पदांच्या (MPSC Recruitment 2024) एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 1 मार्च 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | सहयोगी प्राध्यापक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ |
पद संख्या | 39 जागा |
वयोमार्यादा | 18 ते 45 वर्ष |
पगार | रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते |
अर्ज शुल्क | 1. अराखीव (खुला)- रुपये ७१९/- 2. मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग – रुपये ४४९/- |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 मार्च 2024 |
अर्ज अरण्याची शेवटची तारीख | 21 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://mpsc.gov.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.