fbpx
Latest Government And Private Jobs

( MPSC )महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 73 पदांची भरती: 2022 | MPSC Recruitment: 2022


( MPSC )महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 73 पदांची भरती: 2022 | MPSC Recruitment: 2022
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीची प्रक्रिया,अर्ज करण्याची शेवटची तारीख पगार शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा याविषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहेे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 73 जागा

पदाचे नाव:- प्रशासकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:-

1. शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे.

2. प्रशासकीय कार्यालयामध्ये कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव.

वय:- General/OBC-18 ते 38 SC/ST/ अनाथ/खेळाडू 18 ते 43

पगार:- 41800 ते 132300

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

Fee:- 1.General/OBC- 719 रू. 2. SC/ST/अनाथ- 449 रू.

अर्ज करण्याची तारीख:- 21 मार्च 2022 ते 10 एप्रिल 2022

Official Website:- https://mpsc.gov.in/

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like