© 2022 - JobDikhao.
मेल मोटर सर्व्हिस मुंबई भरती -10 वी उत्तीर्णांना व इतर उमेदवारांना खास संधी! Mail Motor Service Mumbai Bharti 2022
भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा , मुंबई येथे कर्मचारी कार चालक, कुशल कारागीर यांना नोकरी करण्याची खास संधी, Mail Motor Service Mumbai Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. (Mail Motor Service Mumbai Bharti 2022)हा अर्ज ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Mail Motor Service Mumbai Recruitment 2022 follows
✔ पदसंख्या:- 19 जागा
✔ पदाचे नाव:-
1.कर्मचारी कार चालक
2.कुशल कारागीर
✔ शैक्षणिक पात्रता:-
- 1. साधे आणि अवजड वाहनांचा परवाना
- 2. 10 वी पास
- 3.Certificate in respective Trade
✔ वयोमर्यादा:-
- कर्मचारी कार चालक – 56 वर्षे
- कुशल कारागीर – 18 ते 30 वर्षे
✔ अर्ज पाठविण्याचा पत्ता –
वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी मुंबई -400018
✔ नोकरीचे ठिकाण:- मुंबई
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 7 ते 9 मे 2022
✔ Official Website: www.indiapost.gov.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.