fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती ( नाशिक ): 2022

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. भरती[नाशिक]: 2022
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नाशिक येथे 149 जागांसाठी भरती घेण्यात येणार असून हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, पगार, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता या विषयी सर्व माहिती खाली दिली आहे. कृपया ऑफलाईन अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदसंख्या:- 149
पदाचे नाव:- प्रशिक्षणार्थी
1. इलेक्ट्रिशियन
2. वायरमन
शैक्षणिक पात्रता:- (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 55% गुण]
नोकरीचे ठिकाण:- नाशिक मंडल
वय:- 12 मार्च 2022 रोजी 18 ते 21 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
अर्ज पाठविण्याचा पत्ता:- अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईट, नाशिकरोड, नाशिक- 422101
शेवटची तारीख:- 17 मार्च 2022
Fee:- NA
Official website:- www.mahadiscom.in
जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like