fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र भूषण पुरस्कार यादी 1996 ते 2023 | Maharashtra Bhushan Puraskar List

Maharashtra Bhushan Awards 2023, Maharashtra Bhushan Puraskar List

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-

1) संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
2) सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे.
3) पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :-

1) या पुरस्काराची रक्कम रु.25 लाख इतकी असेल.
2) पुरस्कारार्थीला शाल  आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

समितीचे अध्यक्ष व सदस्य :-

1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य   – अध्यक्ष
2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य-   सदस्य
3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य  – सदस्य
4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य  – सदस्य सचिव
5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ- 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी:-

Maharashtra Bhushan Puraskar / Award All List

पुरस्कारीत व्यक्तीकार्यक्षेत्रपुरस्कारीत वर्ष
पु. ल. देशपांडेसाहित्य१९९६
लता मंगेशकरकला, संगीत१९९७
विजय भटकरविज्ञान१९९९
सुनील गावसकरक्रीडा२०००
सचिन तेंडुलकरक्रीडा२००१
भीमसेन जोशीकला, संगीत२००२
अभय बंग आणि राणी बंगसमाजसेवा२००३
बाबा आमटेसमाजसेवा२००४
रघुनाथ माशेलकरविज्ञान२००५
रतन टाटाउद्योग२००६
रा. कृ. पाटीलसमाजसेवा२००७
नानासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा२००८
मंगेश पाडगांवकरसाहित्य२००८
सुलोचना लाटकरकला, सिनेमा२००९
जयंत नारळीकरविज्ञान२०१०
अनिल काकोडकरविज्ञान२०११
बाबासाहेब पुरंदरेसाहित्य२०१५
आशा भोसलेकला, संगीत२०२१
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी समाजसेवा२०२२
अशोक सराफकला२०२३
You might also like