© 2022 - JobDikhao.
MAHA REAT Bharti 2024| महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर!! वेतन रु. 25,000 ते रु. 41,800
MAHA REAT Bharti 2024
MAHA REAT Bharti 2024: महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची मोठी संधी; शिपाई, लिपिक, टंकलेखक, लघुलेखक व इतर नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. सरकारी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. त्यामळे उमेदवारांनी संधीचा फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात महाराष्ट्र स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण (Maharashtra Real estate Appellate Tribunal) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
MAHA REAT Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MAHA REAT Bharti 2024
पदाचे नाव | उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक आणि शिपाई. |
पद संख्या | 37 जागा MAHA REAT Bharti 2024 |
शैक्षणिक पात्रता | 12वी व पदवीधर उत्तीर्ण |
व्यावसायिक पात्रता | लघुटंकलेखक :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. 2] इग्रजी ८० श.प्र.मि. व मराठी ८० श.प्र.मि. लघुलेखन उतीर्ण प्रमाणपत्र व इंग्रजी शंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. एकलेखन उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे 3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4] न्यायालय किंवा न्यायाधिकरणामधील कामाचा अनुभव आवश्यक आहे. लेखापाल :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी 2] न्यायालय किंवा न्यायाधीकरणा मधील अभिलेखा विभागातील २२ वर्षाना कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाना अनुभव असणे आवश्यक आहे. लिपीक :- 1] मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी उत्तीर्ण असने आवश्यक आहे. 2] मराठी टंकलेखन वेग ३० श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन वेग ४० श.प्र.मी. उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे. 3] MS-CIT प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 4] न्यायालय, न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधीकरणामधील लिपीक पदाथा ० वर्षाना कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिपाई :- 1] उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्र्तीण असने आवश्यक आहे. 2] न्यायालय, न्यायाधीकरण, राज्य विधी सेवा प्राधीकरण किंवा नामांकित कायदा फर्म यामध्ये कमीत कमी ०६ महिण्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्वावर किंवा नियमीत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. |
पगार | दरमहा रु. 25,000/- ते रु. 41,800/- पर्यंत. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन MAHA REAT Bharti 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 मार्च 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१. |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.