© 2022 - JobDikhao.
News18 मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज! (Jobs in Maharashtra)
News18 च्या मराठी न्यूज वेबसाइटवर झळकायची संधी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे. आजच या नोकरीसाठी अर्ज करा. कुठे करायचा अर्ज, काय आहे शेवटची तारीख? काय काम असेल? वाचा सविस्तर….
News18lokmat ही महाराष्ट्रातली एक आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे. आता इथे काम करण्याची संधी तुम्हाला च्या News18lokmat ने उपलब्ध करून दिली आहे. News18lokmat साठी काम करू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. News18lokmat च्या इंग्रजी, हिंदी, मराठीसह 12 भारतीय भाषांमध्ये वेबसाइट्स असलेल्या नेटवर्क18 मध्ये तुम्हाला सुवर्ण संधि उपलब्ध आहे. याच्या मदतीने तुम्ही डिजिटल पत्रकारितेत नक्कीच नाव कमवू शकता. त्यासाठीची नेमकी काय प्रोसेस आहे ते आपण डिटेल्स मध्ये पाहणार आहोत.
1.तुमचं वय तीसच्या आत असायला पाहिजे.
2.तुमच्या परिसरातल्या घडामोडी, स्टोरीज तुम्हाला माहीत असायला हव्यात.
3.तुम्हाला तुमच्या परिसरात झळकायची संधी हवी आहे का?
4.VIDEO क्लिप तयार करून त्यातून गोष्ट सांगायला तुम्हाला जमेल का?
या सगळ्याची उत्तरं जर हो असतील, तर News18lokmat तुमच्यासारखेच स्टार चेहरे शोधत आहोत.
✔ News18lokmat ला डिजिटल कंटेण्टसाठी 24 ठिकाणी माणसं नेमायची आहेत. त्यामध्ये,
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगबाद, बीड, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगरे, मीरा भाइंदर, ठाणे, नागपूर, नाशिक, परभणी, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, वर्धा, यवतमाळ, गोवा
✔ नोकरीसाठी पात्र कोण असणार आहे?
तुमच्या परिसरातली सध्याच्या क्षणाची सगळ्यात ट्रेंडी, इंटरेस्टिंग गोष्ट, बातमी कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? त्याबद्दलचा 3 ते 5 मिनिटांचा Video तयार करून News18lokm पाठवा. तुम्ही तयार केलेली स्टोरी कशाबद्दलही असेल त्यामध्ये माणसं, जागा, फॅशन, जॉब्ज, खेळ कुठलीही एकमेवाद्वितीय किंवा स्पेशल News18lokm आमच्याबरोबर VIDEO रूपात शेअर करा.
तुमच्या स्पेशल स्टोरीबरोबर तुमचा स्वतःबद्दलची एक सेल्फी video clip पाठवा. तुमची थोडक्यात ओळख आणि तुम्ही तुमच्या परिसरातले ‘स्टार फेस’ ठरू शकाल असं का वाटतं याविषयी त्या क्लिपमधून सांगणं गरजेचं आहे.
1. किमान पदवीपर्यंतचं शिक्षण आवश्यक. पत्रकारितेतलीच पदवी हवी, अशी अट नाही.
2. वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
3. तुम्ही ज्या जिल्ह्यातील पदासाठी अर्ज करत आहात त्याच जिल्ह्यात तुमचे वास्तव्य असावे. दुसऱ्या जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार नाही.
4. Video क्लिप तयार करण्याची,एडिट करण्याची प्राथमिक माहिती हवी. डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया पोस्टिंगची सवय, ज्ञान आणि आवड असणं आवश्यक
✔ News18 मध्ये नोकरीची संधी! असा करा अर्ज! (Jobs in Maharashtra)
खलील Apply Now बटन वर क्लिक करा. आणि खाली स्क्रोल करा खाली फॉर्म आहे.
1: प्रथम तुमच्या नावाचा तपशील भरा
2: तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करत आहात तो जिल्हा निवडा
3: तुमचा ईमेल आयडी लिहा.
4.तुमचा मोबाईल नंबर एंटर करा.
5: तुमचा पत्ता आणि इतर तपशील भरा
6: तुमची जन्मतारीख एंटर करा.
7: तुमचा रेझ्युमे अपलोड करा. .doc फॉरमॅटमध्ये.
8: तुमचा स्वतःबद्दल सांगणारा 2 मिनिटांचा एक सेल्फी video शूट करा. तुम्हाला Community Face का व्हायला आवडले ते त्यामधून सांगा आणि व्हिडीओ अपलोड करा. (व्हिडीओ mp4 फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे)
9: तुम्ही राहता त्या परिसरातली सगळ्यात ट्रेंडी गोष्ट कोणती? तुमच्या आसपासची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, बातमी कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? त्याबद्दलचा 3 ते 5 मिनिटांचा Video तयार करून आम्हाला पाठवा. तुमची स्टोरी कशाबद्दलही असू शकेल. स्थानिक माणसं, जागा, फॅशन, जॉब्ज, खेळ कुठलीही एकमेवाद्वितीय किंवा स्पेशल गोष्ट 3-4 मिनिटांच्या VIDEO फॉरमॅटमध्ये करून तो अपलोड करा. (व्हिडिओ mp4 फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे)
10: वर भरलेल्या सर्व तपशीलांवर एक नजर टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
✔ Official Website:- https://lokmat.news18.com/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.