© 2022 - JobDikhao.
Indian army recruitment 2022 भारतीय सैन्यात 10वी पास उमेदवारांसाठी भरतीची मोठी घोषणा. भारतीय सैन्यात विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया (indian army recruitment 2022 apply online date) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in indian army recruitment 2022 2023 as follows
✔ पदसंख्या:- अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.
✔ पदाचे नाव:-
1.ग्रंथपाल (Librarian)
2.स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II)
3.LDC (LDC)
4.फायरमन (Fiire man)
5.मेसेंजर (Messenger)
6.नाई (Barber)
7.वॉशरमन (Washerman)
8.रेंज चौकीदार (Range Chowkidar)
9.डफ्ट्री (Daftry)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.ग्रंथपाल (Librarian)- Bachelor Degree of Arts / Library Science / Commerce
2.स्टेनो ग्रेड-II (Steno Grad-II)- 12th Pass.आणि स्टेनो
3.LDC (LDC)- 12th Pass
4.फायरमन (Fiire man)- 12th Pass
5.मेसेंजर (Messenger)- 10th Pass
6.नाई (Barber)- 10th Pass
7.वॉशरमन (Washerman)- 10th Pass
8.रेंज चौकीदार (Range Chowkidar)- 10th Pass
9.डफ्ट्री (Daftry)- 10th Pass
✔ अर्ज करण्याची पद्धत:- अधिक माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा.
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 3 जून 2022
✔ Official Website:- https://indianarmy.nic.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.