© 2022 - JobDikhao.
India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची उत्तम संधी!! असा करा अर्ज|
India Post Payments Bank Bharti 2024
India Post Payments Bank Bharti 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. “कार्यकारी” पदांच्या 47 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी बँकेत नोकरी करण्याची उमेदवारांना चांगली संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
India Post Payments Bank Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख05 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
India Post Payments Bank Bharti 2024
पदाचे नाव | कार्यकारी |
पद संख्या | 47 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
वयोमर्यादा | 21 ते 35 वर्ष. |
अर्ज शुल्क | SC/ST/PWD (Only Intimation charges) – INR 150.00 For all others – INR 750.00 |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 05 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.ippbonline.com/ |
वाचा: Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,
वाचा: Nagpur Police Bharti 2024; नागपूर शहर पोलीस विभागात रिक्त पदांची भरती;
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.