© 2022 - JobDikhao.
IITM Recruitment 2024: IITM अंतर्गत पुण्यात रिक्त पदांची भरती; जाणून घ्या माहिती|
IITM Recruitment 2024
IITM Recruitment 2024: भारतीय उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM Recruitment 2024) अंतर्गत नोकरी करण्याची संधी; एकूण 30 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी विभागात नोकरी शोधणार्या उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. अनेक तरुणांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असते, अशा तरुणांना या भरतीचा फायदा होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
IITM Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख15 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IITM Recruitment 2024
पदाचे नाव | रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो (IITM Recruitment 2024) |
पद संख्या | 30 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार. |
वयोमार्यादा | रिसर्च असोसिएटसाठी उमेदवाराचे वय २५ वर्षे. रिसर्च फेलो या पदासाठी उमेदवाराचे वय २८ वर्षे. |
नोकरी ठिकाण | पुणे महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://tropmet.res.in/ |
वाचा: Agniveer Bharti 2024: महाराष्ट्र अग्निवीर भरती 2024 सुरू!! पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण |
वाचा: SSC BHARTI 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 पदांची भरती!! वेतन : 35,400 ते 1,00,000 रूपये|
असा अर्ज करा:-
1. सगळ्यात प्रथम https://tropmet.res.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. होम पेजवर आयआयटीएम रिसर्च असोसिएट आणि रिसर्च फेलो या पदासाठी PER/04/2024 या जाहिरातीवर क्लिक करा.
3. स्क्रीनवर आता एक नवीन पेज दिसेल.
4. नंतर Apply लिंकवर क्लिक करा.
5. फॉर्म भरा. (IITM Recruitment 2024)
6. आवश्यक माहिती कागदपत्रे अपलोड करून घ्या.
7. अर्ज फी भरा.
8. पुढील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.