© 2022 - JobDikhao.
ICMR Recruitment 2024: 12 वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी;
ICMR Recruitment 2024
ICMR Recruitment 2024: राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन (ICMR Recruitment 2024) संस्था, मुंबई येथे नोकरी करण्याची खास संधी; विविध प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III, प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजार राहावे. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2024आहे.
राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन (ICMR Recruitment 2024) संस्था, मुंबई याकरिता भरली जाणारी पदे, पद संख्या, शैक्षणिक पात्रता, परीक्षा फी, नोकरी ठिकाण, वयोमार्यादा, निवड प्रक्रिया, मुलाखतीची तारीख, मुलाखतीचा पत्ता, पगार याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
ICMR Recruitment 2024
पद संख्या | 16 पदे |
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता | 1. प्रकल्प तांत्रिक सहाय्य-III- – 08 पदे मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा 02) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर 2. प्रकल्प तांत्रिक सहाय्य-II- 08 पदे १२ वी पास आणि सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान |
परीक्षा फी | फी नाही |
पगार | 20,000/- रुपये ते 28,000/- रु. |
नोकरी ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, ७३-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पूणे ४११०२६. |
मुलाखतीची तारीख | 22 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://nirrch.res.in/ |
वाचा:- Indian Railway Bharti 2024| रेल्वे मध्ये 9144 पदांची भरती सुरू! वेतन –29,200 रूपये|
वाचा:- नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत भरती; ऑनलाइन अर्ज करा | NBCC Recruitment 2024
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.