© 2022 - JobDikhao.
Homeguard Bharti 2024: 8वी पास उमेदवारांना होमगार्ड मध्ये भरती होण्यासाठी मोठी संधी!! असा अर्ज करा|
Homeguard Bharti 2024
Homeguard Bharti 2024: होमगार्ड आणि नागरी संरक्षण मध्ये नोकरीची खास संधी आहे. होमगार्ड पदांच्या 0143 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 8वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भरतीची जाहिरात होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प द्वारे प्रकाशित केली आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार परंतु तो उमेदवार 15 वर्षांपासून गोवा मधील रहिवासी असणे आवश्यक आहे.
Homeguard Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, रिक्त पदे, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज पाठविण्याचा पत्ता, अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख02 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Homeguard Bharti 2024
पदाचे नाव | होमगार्ड (होमगार्ड स्वयंसेवक) |
पद संख्या | 0143 जागा |
शैक्षणिक पात्रता | 8वी उत्तीर्ण |
वयोमार्यादा | 20 ते 50 वर्षे |
पगार | 878/- रुपये प्रतिदिन |
नोकरी ठिकाण | गोवा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा. |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 22 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://citizen.goapolice.gov.in/web/guest/home |
वाचा: Army Law College Bharti 2024: आर्मी लॉ कॉलेज मध्ये नोकरी संधी! लगेच अर्ज करा |
वाचा: PCMC Recruitment 2024 : शिक्षकांसाठी मोठी बातमी!! राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत भरती सुरु|
वाचा: SEBI Recruitment 2024: SEBI अंतर्गत विविध पदांसाठी भरती!! ऑनलाइन अर्ज करा|
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.