© 2022 - JobDikhao.
Google LLC अमेरिकन मल्टिनॅशनल टेकनॉलॉजि कंपनी आहे. हि कंपनी चे सॉफ्टवेअर,ऑनलाईन ऍड्स, सर्च इंजिन, क्लाऊड कॉम्पुटिंग, ईकॉमर्स, आर्टीफिसिअल इंटेलिजेंस इ. क्षेत्रात काम करते. Google बऱ्याचश्या सर्व्हिसेस मोफत ऑफर करत असते, त्यापैकीच एक आहे ऑनलाईन कोसेर्स.
Google ने ऑफर केलेले मोफत ऑनलाईन कोर्सेस कसे मिळवायचे?
1. सर्वप्रथम https://learndigital.withgoogle.com/digitalgarage/courses या लिंक वर क्लिक करून वेबसाईट वर जा.
2. त्यानंतर विविध मोफत कोर्सेस साठी तुम्हाला त्या वेबसाईट वर नोंदणी/रेजिस्ट्रेशन करायचं आहे.
3. रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 100 पेक्षा अधिक कोर्सेस चा मोफत ऍक्सेस मिळेल.
हे वाचा: डिजिटल मार्केटिंग मध्ये नोकरीची खास संधी.
या कोर्सेस चा फायदा काय?
शिक्षण कधीच वाया जात नाही, या कोर्सेस चा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे.
1. जस कि, जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर तुमच्या resume मध्ये याचा उपयोग करता येईल.
2. सोबतच या कोर्से मधून नवीन स्किल शिकणार आहेत. या स्किल च्या मदतीने भविष्यात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रात महत्त्वाची मदत नक्कीच होणार आहे.
3. विशेष म्हणजे हे कोर्सेस मोफत मिळत आहेत तर याचा फायदा नक्कीच घ्यायला हवा.