© 2022 - JobDikhao.
गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Goa Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Goa Shipyard Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Goa Shipyard Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- 264 जागा
✔ पदाचे नाव:-
1. असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर)
2. स्ट्रक्चरल फिटर
3. रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक
4. वेल्डर
5. 3G वेल्डर
6.इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
7. इलेक्ट्रिकल मेकॅनिक
8. प्लंबर
9. मोबाईल क्रेन ऑपरेटर
10. प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर
11. कुक
12. ऑफिस असिस्टंट
13. ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट)
14. स्टोअर असिस्टंट
15. यार्ड असिस्टंट
16. ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल)
17. मेडिकल लॅब टेक्निशियन
18. टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-मेकॅनिकल)
19. टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल)
20. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल)
21. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल)
22. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स)
23. टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)
24. टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)
25. टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)
26. टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग)
27. सिव्हिल असिस्टंट
28. ट्रेनी वेल्डर
29. ट्रेनी जनरल फिटर
30. अनस्किल्ड
✔ शैक्षणिक पात्रता:-
1. असिस्टंट सुपरिडेंटेंड (हिंदी ट्रांसलेटर)
- इंग्रजी सह हिंदी पदवी
- ट्रांसलेशन डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
2. स्ट्रक्चरल फिटर
- ITI/NCTVT (स्ट्रक्चरल फिटर / फिटर / फिटर जनरल / शीट मेटल वर्कर)
- 02 वर्षे अनुभव
3. रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक
- ITI/NCTVT (रेफ्रिजरेशन & AC मेकॅनिक)
- 02 वर्षे अनुभव
4. वेल्डर
- ITI/NCTVT (वेल्डर)
- 02 वर्षे अनुभव
5. 3G वेल्डर
- ITI/NCTVT (वेल्डर)
- 3G वेल्डिंग मध्ये प्रमाणन
- 02 वर्षे अनुभव
6. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
- ITI/NCTVT (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)
- 02 वर्षे अनुभव
7. इलेक्ट्रिकल मेकॅनिक
- 10वी उत्तीर्ण
- ITI (इलेक्ट्रिशियन)
- 02 वर्षे अनुभव
8. प्लंबर
- 10वी उत्तीर्ण
- ITI (प्लंबर)
- 02 वर्षे अनुभव
9. मोबाईल क्रेन ऑपरेटर
- 10वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना 02
- वर्षे अनुभव
10. प्रिंटर-कम-रेकॉर्ड कीपर
- 10वी उत्तीर्ण
- कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स
- 01 वर्ष अनुभव
11. कुक
- 10वी उत्तीर्ण
- 02 वर्षे अनुभव
12. ऑफिस असिस्टंट
- कोणत्याही शाखेतील पदवी
- कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स
- 01 वर्ष अनुभव
13. ऑफिस असिस्टंट (फायनान्स / इंटरनल ऑडिट)
- B.Com कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स
- 01 वर्ष अनुभव
14. स्टोअर असिस्टंट
- कोणत्याही शाखेतील पदवी
- कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स
- 01 वर्ष अनुभव
15. यार्ड असिस्टंट
- कोणत्याही शाखेतील पदवी
- कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स
- 01 वर्ष अनुभव
16. ज्युनियर इंस्ट्रक्टर (अप्रेंटिस) (मेकॅनिकल)
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
17. मेडिकल लॅब टेक्निशियन
- DMLT
- 03 वर्षे अनुभव
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
19. टेक्निकल असिस्टंट (स्टोअर-इलेक्ट्रिकल)
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
20. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-मेकॅनिकल)
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
21. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रिकल)
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
22. टेक्निकल असिस्टंट (कमर्शियल-इलेक्ट्रॉनिक्स)
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
02 वर्षे अनुभव
23. टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल)
- मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
24. टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रिकल)
- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
25. टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक्स)
- इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
26. टेक्निकल असिस्टंट (शिपबिल्डिंग)
- शिपबिल्डिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
27. सिव्हिल असिस्टंट
- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- 02 वर्षे अनुभव
28. ट्रेनी वेल्डर
- ITI/NCTVT (वेल्डर)
29. ट्रेनी जनरल फिटर
- ITI/NCTVT (फिटर/फिटर जनरल/पाईप फिटर)
30. अनस्किल्ड
- 10वी उत्तीर्ण
- 01 वर्ष अनुभव
✔ वयोमर्यादा:- 28 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
✔ Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
✔ नोकरीचे ठिकाण:- गोवा
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: CGM (HR&A), HR Department, Dr. B.R. Ambedkar Bhavan, Goa Shipyard Limited, Vasco-Da-Gama, Goa – 403802
✔ अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 23 मे 2022
✔ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 13 मे 2022 (05:00 PM)
✔ Official Website:- https://goashipyard.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.