© 2022 - JobDikhao.
परीक्षा न देताही ‘या’ जिल्ह्यातील ESIC रुग्णालयात मिळेल नोकरी; ESIC Pune Recruitment 2022 थेट होणार मुलाखत ही संधी सोडू नका!
कर्मचारी राज्य विमा निगम पुणे (Employees’ State Insurance Corporation’s Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Jobs in Pune) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असणार आहे.
✔ पदसंख्या:- 17 जागा
✔ पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी
✔ शैक्षणिक पात्रता:-
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S/ BAMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना स्थानिक भाषा येणं अत्यंत आवश्यक आहे.
- उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
✔ ही कागदपत्रे गरजेचे आहेत.
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
✔ मुलाखतीचा पत्ता:- प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी, तळमजला, पंचदीप भवन, क्र. 689/90, बिबवेवाडी, पुणे – 411037
✔ मुलाखतीची शेवटची तारीख:- जाहिरात वाचा
✔ Official Website:- https://www.esic.nic.in/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.