fbpx
Latest Government And Private Jobs

CIDCO Bharti 2025: ‘सिडको’ मध्ये नवीन जागांची भरती सुरू! वेतन -41,800 रूपये|

CIDCO Bharti 2025: सिडको मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. विविध रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात सिडको (CIDCO) महामंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

CIDCO Bharti 2025: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  11 जनवरी 2025 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

CIDCO Bharti 2025

पदाचे नाव अधिकृत जाहिरात वाचा.
पद संख्या 029 जागा
शैक्षणिक पात्रताशैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव व आवश्यक पात्रतासहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच उमेदवाराला ज्या क्षेत्रात काम करावे लागेल त्या क्षेत्रातील स्पेशलायझेशन.

क्षेत्राधिकारी (सामान्य) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्या समकक्ष.
पगार 41,800 ते 1,32,300/- रुपये पर्यंत.
वयोमर्यादा 43 वर्ष.
अर्ज शुल्कखुला प्रवर्ग – 1180/- रुपये.
राखीव प्रवर्ग / माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक – 1062/- रुपये.
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जनवरी 2025

महत्वाच्या बाबी:

  • पात्र उमेदवारांनी सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) व क्षेत्राधिकारी (सामान्य) या पदांच्या सरळसेवा भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत.
  • उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने अर्ज करतांना शैक्षणिक कागदपत्रे, अन्य प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरतांना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहील्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही. जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शिथीलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा.

  • उमेदवारांची परीक्षा त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतीही कागदपत्रे पूर्वतपासणी / छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत. कागदपत्रांच्या पूर्ण छाननीनंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल.
  • निवडीचे निकष – गुणवत्ता यादीत येण्याकरीता उमेदवाराने ऑनलाईन परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. विहित अर्हता/अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विहित आरक्षणानुसार निवड यादी बनविण्यात येईल.
  • सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस 1 वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी लागू राहील.

महत्वाच्या लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like