© 2022 - JobDikhao.
CCRI Nagpur Bharti 2022. 35,000 रुपये पगाराची नोकरी, थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया. ICAR CCRI Nagpur Recruitment 2022
आयसीएआर – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर CCRI Nagpur Bharti 2022 सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ICAR CCRI Nagpur Recruitment 2022 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in CCRI Nagpur Bharti 2022 as follows
✔ पदाचे नाव:-
1.वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow)
2.यंग प्रोफेशनल (Young Professional)
✔ शैक्षणिक पात्रता:-
1.वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी PhD, MTech in Soil Water conservation engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
2.यंग प्रोफेशनल (Young Professional)
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
✔ पगार:-
1.वरिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) – 35,000/- रुपये प्रतिमहिना + 16% HRA
2.यंग प्रोफेशनल (Young Professional) – 25,000/- रुपये प्रतिमहिना
✔ ही कागदपत्रं आवश्यक:-
1.Resume (बायोडेटा)
2.दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
3.शाळा सोडल्याचा दाखला
4.जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5.ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6.पासपोर्ट साईझ फोटो
✔ मुलाखतीचा पत्ता:-
ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर. NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 4 ते 13 मे 2022
✔ Official Website:- www.ccri.icar.gov.in
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.